One Hat Cyber Team
Your IP :
216.73.216.115
Server IP :
194.44.31.54
Server :
Linux zen.imath.kiev.ua 4.18.0-553.77.1.el8_10.x86_64 #1 SMP Fri Oct 3 14:30:23 UTC 2025 x86_64
Server Software :
Apache/2.4.37 (Rocky Linux) OpenSSL/1.1.1k
PHP Version :
5.6.40
Buat File
Buat Folder
Eksekusi
Dir :
var
www
ojs-nosc
lib
pkp
locale
mr
View File Name :
emails.po
msgid "" msgstr "" "PO-Revision-Date: 2025-03-18 14:49+0000\n" "Last-Translator: Murari P Tapaswi <tapaswimurari@gmail.com>\n" "Language-Team: Marathi <http://translate.pkp.sfu.ca/projects/pkp-lib/emails/" "mr/>\n" "Language: mr\n" "MIME-Version: 1.0\n" "Content-Type: text/plain; charset=UTF-8\n" "Content-Transfer-Encoding: 8bit\n" "Plural-Forms: nplurals=2; plural=n != 1;\n" "X-Generator: Weblate 4.18.2\n" msgid "emails.submissionAck.description" msgstr "" "लेखक जेव्हा त्यांचे सादरीकरण दाखल करतात तेव्हा त्यांना हा ई-मेल आपोआप पाठवला " "जातो." msgid "emails.reviewAck.subject" msgstr "तुमच्या समीक्षणाबद्दल धन्यवाद" msgid "emails.decision.notifyReviewers.subject" msgstr "तुमच्या समीक्षणाबद्दल धन्यवाद" msgid "emails.decision.notifyOtherAuthors.subject" msgstr "तुमच्या सादरीकरणाबाबत सद्यस्थिती" msgid "emails.editorDecisionSendToExternal.subject" msgstr "तुमचे सादरीकरण समीक्षणासाठी पाठवण्यात आले आहे" msgid "emails.editorDecisionSendToExternal.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
मला तुम्हाला कळवण्यास आनंद होत आहे की " "संपादकाने तुमचे सादरीकरण, \"{$submissionTitle}\", पाहिले आहे आणि ते तज्ज्ञ " "समीक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तज्ज्ञ समीक्षकांची निवड संपादकाकडू" "न केली जाईल, जे तुमच्या सादरीकरणावर अभिप्राय " "देतील.
{$reviewTypeDescription} तज्ज्ञ समीक्षकाकडून आलेला अभिप्राय आणि " "पुढील कार्यवाहीबद्दलची माहिती तुम्हाला आमच्याकडून कळेल.
तज्ज्ञ " "समीक्षकांना तुमचे सादरीकरण पाठवले म्हणजे ते प्रकाशित होण्याची हमी नाही हे " "कृपया लक्षात घ्या. प्रकाशनासाठी सादरीकरण स्वीकारण्याचा निर्णय घेण्यापूर्वी " "आम्ही तज्ज्ञ शिफारशींचा विचार करू. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला " "सादरीकरणात सुधारणा करण्यास आणि तज्ज्ञांच्या टिप्पण्यांना प्रतिसाद देण्यास " "सांगितले जाऊ शकते.
जर तुमचे काही प्रश्न असतील, तर कृपया तुमच्या " "सादरीकरणाच्या (सबमिशन) डॅशबोर्डवरून माझ्याशी संपर्क " "साधा.
{$signature}
" msgid "emails.editorDecisionSendToProduction.subject" msgstr "तुमचे सादरीकरण प्रकाशित करण्यासाठी पुढील पायऱ्या" msgid "emails.editorDecisionRevisions.subject" msgstr "" "तुमच्या सादरीकरणाचे समीक्षण केले गेले आहे आणि तुम्हाला सुधारणा सादर करण्यास " "आम्ही प्रोत्साहित करीत आहोत" msgid "emails.editorDecisionResubmit.subject" msgstr "" "तुमच्या सादरीकरणाचे समीक्षण केले गेले आहे - कृपया सुधारित आवृत्ती पुन्हा सा" "दर करा" msgid "emails.editorDecisionDecline.subject" msgstr "तुमचे सादरीकरण नाकारण्यात आले आहे" msgid "emails.editorRecommendation.subject" msgstr "संपादकाची शिफारस" msgid "emails.editorRecommendation.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
समीक्षकांच्या अभिप्रायाचा विचार केल्यानंतर, " "मी \"{$submissionTitle}\" सादरीकरणाबाबत खालील शिफारस करू इच्छितो.
शिफा" "रस : {$recommendation}.
कोणतेही प्रश्न असल्यास कृपया माझ्याशी संपर्" "क साधा.
विनम्र अभिवादन,
{$senderName}
" msgid "emails.copyeditRequest.subject" msgstr "" "{$contextAcronym} साठी सादरीकरण {$submissionId} कॉपीएडिट करायला तयार आहे" msgid "emails.copyeditRequest.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
एक नवीन सादरीकरण कॉपीएडिट करण्यासाठी तयार " "आहे:
{$contextName}
हे काम पूर्ण करण्यासाठी कृपया या खालील " "क्रमाने अनुसरण करा :
खालील सादरीकरणाच्या URL वर क्लिक " "करा.
ड्राफ्ट फाईल्स अंतर्गत उपलब्ध असलेल्या कोणत्याही फाईल्स उघडा आणि" " फाईल्स एडिट करा. जर तुम्हाला संपादक किंवा लेखकांशी संपर्क साधायचा असेल तर " "कॉपीएडिटिंग चर्चा पॅनेल वापरा.
कॉपीएडिटिंग केलेल्या फाईल्स सेव्ह करा " "आणि त्या कॉपीएडिटिंग पॅनेलवर संक्रमित (अपलोड) करा.
सर्व फाईल्स तयार " "झाल्या असून प्रकाशन प्रक्रिया सुरू होऊ शकते हे संपादकांना कळवण्यासाठी " "कॉपीएडिटिंग चर्चा पॅनेल वापरा.
जर तुम्ही सध्या हे काम करू शकत नसा" "ल किंवा काही शंका असतील, तर कृपया माझ्याशी संपर्क साधा. {$contextName} मध्ये " "तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद.
शुभेच्छा,
{$signature}" msgid "emails.editorDecisionNewReviewRound.subject" msgstr "तुमचे सादरीकरण समीक्षणाच्या दुसऱ्या फेरीसाठी पाठवण्यात आले आहे" msgid "emails.editorDecisionRevertDecline.subject" msgstr "आम्ही तुमचे सादरीकरण नाकारण्याचा निर्णय बदलला आहे" msgid "emails.editorDecisionInitialDecline.subject" msgstr "तुमचे सादरीकरण नाकारण्यात आले आहे" msgid "emails.editorialReminder.subject" msgstr "{$contextName} साठी महत्त्वाची संपादकीय कामे" msgid "discussion.notification.description" msgstr "" "जेव्हा वापरकर्ता नव्याने चर्चा सुरू करतो किंवा अस्तित्वात असलेल्या चर्चेला " "उत्तर देतो तेव्हा हा ई-मेल पाठवला जातो" msgid "emails.editorDecisionBackFromProduction.subject" msgstr "तुमचे सादरीकरण पुन्हा कॉपीएडिटिंगसाठी पाठवण्यात आले आहे" msgid "emails.editorDecisionBackFromCopyediting.subject" msgstr "तुमचे सादरीकरण समीक्षणाच्या टप्प्यावर परत पाठवण्यात आले आहे" msgid "emails.editorDecisionCancelReviewRound.subject" msgstr "तुमच्या सादरीकरणासाठी समीक्षण फेरी रद्द करण्यात आली आहे" msgid "emails.editorDecisionCancelReviewRound.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
आम्ही अलीकडेच तुमच्या \"{$submissionTitle}\"" " या सादरीकरणासाठी नव्याने समीक्षण फेरी उघडली होती. ही समीक्षण फेरी बंद करत " "आहोत.
कधी-कधी, समीक्षण फेरी उघडण्याचा निर्णय आमच्या प्रणालीमध्ये चुकून " "नोंदवला जातो आणि आम्हाला तो बदलावा लागतो. यामुळे झालेल्या कोणत्याही गोंधळाबद्" "दल आम्ही दिलगीर आहोत.
आम्हाला आणखी मदतीची आवश्यकता असल्यास आम्ही " "तुमच्याशी संपर्क साधू.
विनम्र अभिवादन,
{$signature}
" msgid "emails.reviewResendRequest.subject" msgstr "{$contextName} साठी पुन्हा समीक्षणाची विनंती" msgid "emails.footer.unsubscribe" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
खालील सादरीकरणासाठी अद्याप कोणताही संपादक " "नियुक्त केला गेलेला नाही.
Abstract
{$submissionAbstract}
कृपया वरील " "शीर्षकावर क्लिक करून, सहभागी संपादकांपैकी एकाची नियुक्ती करा जो या " "सादरीकरणाच्या वाटचालीची जबाबदारी घेईल.
" msgid "emails.submissionAckNotUser.description" msgstr "" "हा ई-मेल नव्या सादरीकरणाच्या संपर्क लेखकाव्यतिरिक्त असलेल्या इतर लेखकांना " "मानवी नियंत्रणाशिवाय पाठवला जातो." msgid "emails.submissionAckNotAuthor.subject" msgstr "सादरीकरणाच्या खात्रीसाठी" msgid "emails.reviewComplete.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
{$reviewerName} ने खालील सादरीकरणाचे समीक्" "षण पूर्ण केले आहे :
शिफारस: " "{$reviewRecommendation}
प्रकार: {$reviewMethod}
" msgid "emails.submissionAck.subject" msgstr "{$contextName} ला सादरीकरण पाठवल्याबद्दल धन्यवाद" msgid "emails.submissionAck.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
{$contextName} ला सादरीकरण केल्याबद्दल " "धन्यवाद. आम्हाला तुमचे सादरीकरण, \"{$submissionTitle}\" पोहोचले आहे आणि " "आमच्या संपादकीय गटातील एक सदस्य लवकरच ते पाहील. प्रारंभिक निर्णय झाल्यावर " "तुम्हाला एक ई-मेल पाठवला जाईल. अधिक माहितीसाठी आम्ही तुमच्याशी संपर्क साधू " "शकता.
तुम्ही तुमचे सादरीकरण खालील ठिकाणी पाहू शकता आणि संपादकीय " "प्रक्रियेद्वारे त्याच्या प्रगतीचा आढावा घेऊ शकता :
सादरीकरणाचा URL: " "{$authorSubmissionUrl}
जर तुम्ही लॉग-आउट केले असेल, तर तुम्ही " "{$recipientUsername} वापरकर्तानावाने पुन्हा लॉग-इन करू शकता.
तुमच्या" " संशोधन प्रकाशनासाठी {$contextName} ला विचारात घेतल्याबद्दल " "धन्यवाद.
{$contextSignature}" msgid "emails.reviewAck.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
\n" "
{$contextName} साठी सादर केल्या गेलेल्या \"{$submissionTitle}\" या लेखाचे " "समीक्षण पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही प्रकाशित करत असलेल्या लेखांच्या " "गुणवत्तेत योगदान देण्यासाठी तुम्ही दिलेला वेळ आणि प्रभुत्व आमच्यासाठी मोलाचे " "आहे.
\n" "
{$contextName} साठी समीक्षक म्हणून तुमच्यासोबत काम करणे आनंददायी आहे आणि " "आम्ही आशा करतो की भविष्यात पुन्हा तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल.
\n" "
विनम्र अभिवादन,
\n" "
{$signature}
" msgid "emails.decision.notifyReviewers.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
\n" "
{$contextName} साठी सादर केलेल्या \"{$submissionTitle}\" या लेखाचे समीक्" "षण पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही प्रकाशित करत असलेल्या कामाच्या गुणवत्तेत " "योगदान देण्यासाठी तुम्ही दिलेला वेळ आणि प्रभुत्व आमच्यासाठी मोलाचे आहे. आम्ही" " तुमच्या टिप्पण्या तसेच आमच्या इतर समीक्षकांच्या टिप्पण्या संपादकाच्या " "निर्णयासह लेखकांकडे पाठवल्या आहेत.
\n" "
आम्हाला मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे, आम्ही लेखकांना खालील गोष्टींची " "सूचना दिली आहे :
\n" "
{$decisionDescription}
\n" "
निर्णयावर येण्यापूर्वी तुमची शिफारस इतर समीक्षकांच्या शिफारशींसह विचारात " "घेतली गेली जाईल. कधी-कधी संपादकाचा निर्णय एक किंवा अधिक समीक्षकांनी केलेल्या " "शिफारशीपेक्षा वेगळा असू शकतो. संपादक अनेक घटकांचा विचार करतो आणि हे निर्णय " "सहज घेतले जात नाहीत. आमच्या समीक्षकांच्या अनुभवातून आलेल्या सूचनांसाठी आम्ही " "आभारी आहोत.
\n" "
{$contextName} साठी समीक्षक म्हणून तुमच्यासोबत काम करणे आनंददायी होते आणि " "भविष्यात पुन्हा तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल अशी आम्हाला आशा आहे.
" "\n" "
शुभेच्छा,
\n" "
{$signature}
" msgid "emails.decision.notifyOtherAuthors.body" msgstr "" "
{$contextName} कडून {$submittingAuthorName} ला \"{$submissionTitle}\" बा" "बत खालील ई-मेल पाठवण्यात आला आहे.
\n" "
तुम्हाला या सूचनेची प्रत पाठवली जात आहे कारण तुमची या सादरीकरणाचे लेखक " "म्हणून ओळख झाली आहे. खालील मजकूरातील सगळ्या सूचना सादरीकरण करणाऱ्या या " "{$submittingAuthorName} लेखकासाठी आहेत आणि सध्या तुमच्याकडून कोणत्याही " "कार्यवाहीची आवश्यकता नाही.
\n" "\n" "{$messageToSubmittingAuthor}" msgid "emails.editorDecisionSendToProduction.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
मी {$contextName} तर्फे तुम्हाला कळवत आहे की" " तुमच्या सादरीकरणाचे, \"{$submissionTitle}\", संपादन पूर्ण झाले आहे. तुमचे " "सादरीकरण आता प्रकाशन टप्प्यात जाईल, जेथे अंतिम गॅली प्रकाशनासाठी तयार केल्या " "जातील. आम्हाला आणखी काही मदतीची आवश्यकता असल्यास आम्ही तुमच्याशी संपर्क " "साधू.
विनम्र अभिवादन,
{$signature}" msgid "emails.editorDecisionRevisions.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
तुमच्या \"{$submissionTitle}\" या " "सादरीकरणाचे समीक्षण केले गेले आहे आणि तुम्हाला समीक्षकांच्या टिप्पण्यांशी " "संबंधित सुधारणा सादर करण्यास आम्ही प्रोत्साहित करू इच्छितो. संपादक या " "सुधारणांचे समीक्षण करतील आणि जर त्यात समीक्षकांनी सुचवलेल्या मुद्द्यांचे " "पुरेसे निराकरण झाले असेल तर तुमचे सादरीकरण प्रकाशनासाठी स्वीकारले जाऊ " "शकते.
समीक्षकांच्या टिप्पण्या या ई-मेलच्या तळाशी समाविष्ट केल्या आहेत. " "कृपया समीक्षकांच्या टिप्पण्यांमधील प्रत्येक मुद्द्याला प्रतिसाद द्या आणि त्या" "स अनुसरून तुम्ही कोणते बदल केले आहेत ते नमूद करा. जर तुम्हाला समीक्षकांच्या " "कोणत्याही टिप्पण्या अन्याय्य किंवा अनुचित वाटल्या, तर कृपया तुमचा दृष्टिकोन " "स्पष्ट करा.
तुमचे " "सुधारित सादरीकरणाचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुकतेने प्रतीक्षा करीत " "आहोत.
विनम्र अभिवादन,
{$signature}
खालील टिप्पण्या " "समीक्षकांकडून प्राप्त झाल्या आहेत.
{$allReviewerComments}" msgid "emails.editorDecisionResubmit.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
तुमच्या \"{$submissionTitle}\", या " "सादरीकरणाचे समीक्षण केल्यानंतर, समीक्षकांनी शिफारस केली आहे की तुमचे सादरी" "करण त्याच्या सध्याच्या स्वरूपात प्रकाशनासाठी स्वीकारले जाऊ शकत नाही. तथापि, " "आम्ही तुम्हाला समीक्षकांच्या टिप्पण्यांशी संबंधित सुधारित आवृत्ती सादर करण्या" "स प्रोत्साहित करू इच्छितो. तुम्ही केलेल्या सुधारणांचे संपादकाद्वारे समीक्षण " "केले जाईल आणि ते तज्ज्ञ समीक्षणाच्या दुसऱ्या फेरीसाठीही पाठवले जाऊ " "शकते.
तुमचे लिखाण पुन्हा सादर केल्याने ते स्वीकारले जाईल याची हमी नाही " "हे कृपया लक्षात ठेवा.
समीक्षकांच्या टिप्पण्या या ई-मेलच्या तळाशी " "समाविष्ट केल्या आहेत. कृपया समीक्षकांच्या टिप्पण्यांमधील प्रत्येक मुद्द्याला " "प्रतिसाद द्या आणि त्यास अनुसरून तुम्ही कोणते बदल केले आहेत ते नमूद करा. जर " "तुम्हाला समीक्षकांच्या कोणत्याही टिप्पण्या अन्याय्य किंवा अनुचित वाटल्या, तर " "कृपया तुमचा दृष्टिकोन स्पष्ट करा. समीक्षणातील शिफारसींबद्दल तुमचे काही प्रश्" "न असल्यास, कृपया तुमच्या प्रतिसादात ते समाविष्ट करा.
तुमचे सुधारित सादरीकरणाचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुकतेने " "प्रतीक्षा करीत आहोत.
विनम्र अभिवादन,
{$signature}
खालील " "टिप्पण्या समीक्षकांकडून प्राप्त झाल्या आहेत.
{$allReviewerComments}" msgid "emails.editorDecisionDecline.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
तुमचे सादरीकरण मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद " "झाला असला तरी, समीक्षकांच्या टिप्पण्यांच्या आधारे आम्ही \"{$submissionTitle}" "\" ते प्रकाशनासाठी स्वीकारू शकत नाही.
समीक्षकांच्या टिप्पण्या या " "ई-मेलच्या तळाशी समाविष्ट केल्या आहेत.
{$contextName} वर सादरीकरण " "केल्याबद्दल धन्यवाद. सादरीकरण नाकारणे निराशाजनक असले तरी, मला आशा आहे की " "तुम्हाला समीक्षकांच्या टिप्पण्या रचनात्मक आणि उपयुक्त वाटतील.
त्या " "विचारात घेऊन सुधारित आवृत्ती आता तुम्ही इतरत्र सादर करण्यास मोकळे " "आहात.
विनम्र अभिवादन,
{$signature}
पुढील टिप्पण्या " "समीक्षकांकडून प्राप्त झाल्या.
{$allReviewerComments}" msgid "emails.editorDecisionNewReviewRound.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
\n" "
तुमचे सुधारित सादरीकरण, \"{$submissionTitle}\", तज्ज्ञांच्यातर्फे " "समीक्षणासाठी नव्याने पाठवण्यात आले आहे.\n" "तुम्हाला समीक्षकांचा अभिप्राय आणि पुढील कार्यवाहीबद्दल माहिती पाठवली " "जाईल.
\n" "
\n" "
विनम्र अभिवादन,
\n" "
{$signature}
\n" msgid "emails.editorDecisionRevertInitialDecline.subject" msgstr "तुमचे सादरीकरण नाकारण्याचा निर्णय आम्ही बदलला आहे" msgid "emails.editorDecisionRevertInitialDecline.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
\n" "
तुमचे सादरीकरण, \"{$submissionTitle}\", नाकारण्याचा निर्णय आम्ही बदलला " "आहे.\n" "सादरीकरण नाकारायचे की समीक्षणासाठी पाठवायचे हे ठरवण्यापूर्वी\n" "संपादक तुमच्या सादरीकरणाची अधिक तपासणी करतील.
\n" "
कधी-कधी, सादरीकरण नाकारण्याचा निर्णय आमच्या प्रणालीमध्ये चुकून नोंदवला " "जातो\n" "आणि तो रद्द करावा लागतो. यामुळे झालेल्या कोणत्याही गोंधळाबद्दल आम्ही दिलगीर " "आहोत.
\n" "
आम्हाला आणखी मदतीची आवश्यकता भासल्यास आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.
\n" "
\n" "
विनम्र,
\n" "
{$signature}
\n" msgid "emails.editorDecisionInitialDecline.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
तुम्हाला कळवताना मला वाईट वाटते की, तुमचे " "सादरीकरण, \"{$submissionTitle}\" तपासल्यानंतर, संपादकाला असे आढळले आहे की ते " "{$contextName} मध्ये प्रकाशनासाठी आमच्या आवश्यकता पूर्ण करत " "नाही.
तुम्ही तुमचे काम इतरत्र सादर करण्याचा निर्णय घेतल्यास मी तुम्हाला" " यश मिळावे अशी शुभेच्छा देतो.
विनम्र अभिवादन,
{$signature}" msgid "emails.editorialReminder.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
{$outstandingTasks}
या " "कामांबद्दल तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया {$contactName} शी " "{$contactEmail} वर संपर्क साधा.
" msgid "emails.editorDecisionBackFromProduction.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
तुमचे सादरीकरण, \"{$submissionTitle}\", " "पुन्हा कॉपीएडिटिंग टप्प्यात पाठवण्यात आले आहे. या टप्प्यावर ते प्रकाशनासाठी " "तयार करण्यासाठी कॉपीएडिटिंग आणि फॉरमॅटिंग प्रक्रियेमधून जाते.
कधी-कधी, " "प्रकाशनासाठी अंतिम गॅली तयार होण्यापूर्वी सादरीकरण चु़कून प्रकाशन टप्प्यात " "पाठवले जाते. तुमचे हे सादरीकरण अद्याप मागील टप्प्यातच असल्याने झालेल्या " "गोंधळाबद्दल मी क्षमा मागतो.
आम्हाला आणखी मदत हवी असल्यास आम्ही " "तुमच्याशी संपर्क साधू.
विनम्र,
{$signature}
" msgid "emails.editorDecisionBackFromCopyediting.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
तुमचे सादरीकरण, \"{$submissionTitle}\", " "समीक्षणाच्या टप्प्यावर परत पाठवण्यात आले आहे. प्रकाशनासाठी स्वीकारण्यापूर्वी " "त्याचे समीक्षण जाईल.
कधी-कधी, सादरीकरण स्वीकारल्याचा निर्णय आमच्या " "प्रणालीमध्ये चुकून नोंदवला जातो आणि तो बदलावा लागतो. यामुळे झालेल्या " "गोंधळाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही समीक्षणप्रक्रिया जलदगतीने पूर्ण करू" "न त्याबाबतचा अंतिम निर्णय लवकरात लवकर तुम्हाला कळवू.
आम्हाला आणखी काही " "मदतीची आवश्यकता असल्यास आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.
विनम्र,
{$signature}
" msgid "emails.reviewResendRequest.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
अलीकडेच, तुम्ही {$contextName} साठी \"" "{$submissionTitle}\" या सादरीकरणाचे समीक्षण करण्याची आमची विनंती नाकारली होती" ". तुम्ही याचे समीक्षण आता करू शकता का हे पाहण्यासाठी मी तुम्हाला पुन्हा " "विनंती करीत आहे.
जर तुमचे काही प्रश्न असतील, तर कृपया माझ्याशी संपर्क " "साधा.
विनम्र अभिवादन,
{$signature}" msgid "emailTemplate.variable.unsubscribe" msgstr "या ई-मेलमधून सदस्यता रद्द करण्यासाठी लिंक." msgid "emails.versionCreated.subject" msgstr "\"{$submissionTitle}\" साठी एक नवी आवृत्ती (version) तयार केली गेली आहे" msgid "emails.versionCreated.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
तुम्हाला हा मानवी नियंत्रणाशिवाय संदेश " "पाठवण्याचे कारण असे की तुमच्या \"{$submissionTitle}\" या सादरीकरणाची एक नवी " "आवृत्ती तयार केली गेली आहे. तुम्ही ही आवृत्ती तुमच्या सादरीकरणाच्या " "डॅशबोर्डवरून खालील लिंकवर पाहू शकता:
" msgid "emails.reviewEdit.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
संपादकाने {$contextName} साठी तुमच्या " "समीक्षणाच्या कामात बदल केले आहेत. समीक्षणाचे तपशील खालील प्रमाणे आहेत. तुमचे " "काही प्रश्न असल्यास आम्हाला कळवा.
समीक्षण " "सादर करण्याची अंतिम तारीख : {$reviewDueDate}
" msgid "emails.reviewConfirm.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
{$reviewerName} ने खालील समीक्षणाचे काम " "स्वीकारले आहे :
प्रकार : " "{$reviewMethod}
समीक्षणाची अंतिम तारीख : " "{$reviewDueDate}
प्रिय {$recipientName},
तुमच्या सादरीकरणाचा तपशील आमच्या " "प्रणालीमध्ये साठवला गेला (सेव्ह) आहे, परंतु तो अद्याप सादर केलेला नसल्याने " "कार्यवाहीसाठी घेतलेला नाही. तुम्ही खालील लिंकवरून कधीही तुमचे सादरीकरण " "प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परत येऊ शकता.
" msgid "emails.submissionAckNotAuthor.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
{$contextName} ला पाठवलेल्या सादरीकरणावर " "सह-लेखक या नात्याने तुमचे नाव घातले गेले आहे. सादरीकरण करणाऱ्याने, " "{$submitterName} ने खालील तपशील दिले आहेत :
\"{$submissionTitle}\"" "
{$authorsWithAffiliation}
जर यापैकी कोणतेही तपशील चुकीचे असतील " "किंवा तुम्हाला या सादरीकरणावर तुमचे नाव घालायची इच्छा नसेल तर कृपया माझ्याशी " "संपर्क साधा.
संशोधन लेखासाठी {$contextName} या नियतकालिकाची निवड " "केल्याबद्दल धन्यवाद.
विनम्र अभिवादन,
{$contextSignature}" msgid "emails.editorDecisionRevertDecline.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
\n" "
तुमचे सादरीकरण, \"{$submissionTitle}\", नाकारण्याचा निर्णय आम्ही बदलला " "आहे.\n" "आता संपादक समीक्षणाचा टप्पा पूर्ण करतील आणि निर्णय झाल्यावर तुम्हाला\n" "सूचित केले जाईल.
\n" "
कधी-कधी सादरीकरण नाकारण्याचा निर्णय आमच्या प्रणालीमध्ये चुकून नोंदवला जातो" " आणि तो बदलावा लागतो.\n" "यामुळे झालेल्या गोंधळाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
\n" "
आम्हाला आणखी मदतीची आवश्यकता भासल्यास आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.
\n" "
\n" "
विनम्र,
\n" "
{$signature}
\n" msgid "emails.orcidCollectAuthorId.subject" msgstr "सादरीकरणादरम्यान ORCID" msgid "emails.orcidCollectAuthorId.description" msgstr "हा ई-मेल लेखकांकडून ORCID ID संग्रहित करण्यासाठी पाठवला गेला आहे." msgid "emails.orcidRequestAuthorAuthorization.subject" msgstr "ORCID रेकॉर्ड उपलब्ध करण्यासाठी विनंती करण्यात येत आहे" msgid "emails.orcidRequestUpdateScope.description" msgstr "ही ई-मेल विनंती member API OAuth scope ला ORCID साठी पाठवली आहे." msgid "emails.changeProfileEmailInvitationNotify.description" msgstr "" "जे वापरकर्ते त्यांचा ई-मेल पत्ता बदलण्याची विनंती करतात अशांना हा ई-मेल " "पाठवला जातो." msgid "emailTemplate.variable.authorOrcidUrl" msgstr "ORCID OAuth authorization दुवा (link)" msgid "emailTemplate.variable.orcidAboutUrl" msgstr "ORCID बद्दल माहिती देणार्या पृष्ठाचा URL" msgid "orcid.orcidRequestUpdateScope.name" msgstr "orcidRequestUpdateScope" msgid "emails.userRoleEndNotify.subject" msgstr "तुम्हाला भूमिकेतून वगळण्यात आले आहे" msgid "emailTemplate.variable.userRoleEnd.roleRemoved" msgstr "हे वापरकर्त्याच्या वगळलेल्या भूमिकेचे नाव आहे" msgid "emails.changeProfileEmailInvitationNotify.body" msgstr "" "
प्रिय {$recipientName},
तुम्हाला हा ई-मेल पाठवला जात आहे कारण " "कोणीतरी तुमचा नवा ई-मेल पत्ता {$newEmail} असून जुना बदलावा असा मजकूर आम्हाला " "आला आहे.
सादरीकरण किंवा समीक्षण " "प्रक्रियेबद्दल कोणतेही प्रश्न असल्यास कृपया माझ्याशी संपर्क साधा.
विनम्" "र अभिवादन,
{$siteContactName}" msgid "emails.orcidRequestAuthorAuthorization.description" msgstr "हा ई-मेल लेखकांकडून ORCID रेकॉर्ड उपलब्ध करण्यासाठी पाठवला आहे." msgid "emails.orcidRequestUpdateScope.subject" msgstr "अद्ययावत केलेले ORCID रेकॉर्ड उपलब्ध करण्यासाठी विनंती करण्यात येत आहे" msgid "mailable.userRoleEndNotify.name" msgstr "वापरकर्त्याची भूमिका समाप्त झाल्याची सूचना" msgid "mailable.userRoleEndNotify.description" msgstr "" "वापरकर्त्याला एखाद्या भूमिकेतून काढून टाकल्यावर त्याला त्यासंबंधी पाठवलेला " "ई-मेल." msgid "emails.orcidRequestUpdateScope.body" msgstr "" "प्रिय {$recipientName},
\n" "
\n" "तुम्ही {$contextName} साठी पाठवलेल्या \"{$submissionTitle}\" या मथळ्याच्या " "सादरीकरणासाठी एक योगदानकर्ता (लेखक किंवा समीक्षक) आहात.\n" "
\n" "
\n" "You have previously authorized {$contextName} to list your ORCID id on the " "site, and we require updateded permissions to add your contribution to your " "ORCID profile.
\n" "Visit the link to the official ORCID website, login with your profile and " "authorize the access by following the instructions.
\n" "
\n" "
\n" "
\n" "
\n" "
\n" "
\n" "If you have any questions, please contact me.
\n" "
\n" "{$principalContactSignature}
\n" msgid "emails.userRoleEndNotify.body" msgstr "" "
भूमिकेतून वगळले
प्रिय {$recipientName},
{$contextName} वरील {$roleRemoved} " "च्या भूमिकेत तुम्ही सहभागी झाल्याबद्दल खूप धन्यवाद.
या " "सूचनेद्वारे तुम्हाला कळवत आहोत की तुम्हाला {$contextName} वर असलेल्या खालील " "भूमिकेतून वगळण्यात आलेले आहे : {$roleRemoved}.
{$contextName} वर असलेले तुमचे खाते अजूनही सक्रिय आहे आणि तुम्ही पूर्वी " "घेतलेल्या इतर भूमिका अजूनही सक्रिय आहेत.
या प्रक्रियेबद्दल काही" " प्रश्न असल्यास माझ्याशी संपर्क साधा.
विनम्र अभिवादन,</" "p>
{$contextName}